अर्थ : दयामाया नसलेला.
उदाहरणे :
अजाण लोकांना जिवे मारण्याचे काम निर्दय व्यक्तीच करू शकते.
समानार्थी : कठोर, क्रूर, निर्घृणी, निर्दय, निर्दयी, निष्करुण, निष्ठुर, पाषाणहृदयी, हृदयशून्य, हृदयशूल्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसमें दया न हो।
कंस एक क्रूर व्यक्ति था, उसने वसुदेव और देवकी को कैदख़ाने में डाल दिया था।Without mercy or pity.
An act of ruthless ferocity.निर्घृण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nirghrin samanarthi shabd in Marathi.