अर्थ : एखाद्या उद्देश्याने सांगितलेली किंवा कळवलेली किंवा लिखित वा सांकेतिक एखादी महत्त्वाची गोष्ट.
उदाहरणे :
आपल्या भावाचे लग्न ठरले हा निरोप ऐकून त्याला अत्याधिक आनंद झाला.
काम पूर्ण झाल्याचा निरोप मला रामने दिला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A communication (usually brief) that is written or spoken or signaled.
He sent a three-word message.अर्थ : जाण्यास दिलेली, घेतलेली परवानगी.
उदाहरणे :
त्याने निघण्यापूर्वी माझा निरोप घेतला
अर्थ : एखाद्याची सन्मानपूर्वक केलेली पाठवणी.
उदाहरणे :
त्याला निरोप द्यायला बरेच लोक जमले होते
निरोप व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nirop samanarthi shabd in Marathi.