अर्थ : मूर्त नसलेली वस्तू वा रूपाने किंवा आकाराने युक्त नसलेली वस्तू.
उदाहरणे :
आवाज ही एक अमूर्त वस्तू आहे.
समानार्थी : अमूर्त वस्तू
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह वस्तु जो मूर्त न हो या जिसका कोई ठोस रूप सामने न हो।
आवाज़ एक अमूर्त वस्तु है।निराकार वस्तू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. niraakaar vastoo samanarthi shabd in Marathi.