अर्थ : एखादे कार्य, वस्तू किंवा अवस्थेला नियंत्रित करणारी व्यक्ती.
उदाहरणे :
नियंत्रकाने सर्व परीक्षार्थींना शांत राहण्यास सांगितले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह व्यक्ति जो किसी कार्य, वस्तु, अवस्था आदि को नियंत्रित करे।
परीक्षा नियंत्रक ने परीक्षार्थियों से शांति बनाए रखने के लिए कहा।अर्थ : व्यवस्थ किंवा कायदा करणारा.
उदाहरणे :
आज आमच्या नियामक मंडळाची बैठक आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An official responsible for control and supervision of a particular activity or area of public interest.
regulatorनियामक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. niyaamak samanarthi shabd in Marathi.