अर्थ : एखादे काम पूर्ण होणे.
उदाहरणे :
ही मालिका आज संपली.
त्यांचे भांडण मिटणे.
समानार्थी : मिटणे, संपणे, समाप्त होणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी कार्य आदि का पूर्ण होना।
लड़की की शादी अच्छे से निपट गई।अर्थ : नाहीसे करणे.
उदाहरणे :
केस न वाढू देता तो मुळातच निपटावा.
अर्थ : द्रवपदार्थ निःषेश होईल असे काढणे.
उदाहरणे :
मिशीवरील पाणी त्यानी बोटांनी निपटले.
निपटणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. niptane samanarthi shabd in Marathi.