अर्थ : रोग्याला कुठला रोग झाला आहे ठरवण्याचे काम.
उदाहरणे :
रोगाचे निदान झाल्यावरच त्याच्यावर औषधोपचार सुरू झाले
समानार्थी : रोगनिदान, रोगपरिक्षण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : अखेरची गोष्ट म्हणून.
उदाहरणे :
निदान हस तरी.
समानार्थी : कमीतकमी, किमानपक्षी, निदनापक्ष, शेवटी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Not less than.
At least two hours studying the manual.निदान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nidaan samanarthi shabd in Marathi.