अर्थ : पाण्याने अंग स्वच्छ करणे.
उदाहरणे :
कार्यालयातून आल्यावर मी रोज आंघोळ करतो.
समानार्थी : आंघोळ करणे, न्हाणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शरीर साफ करने के लिए उसे जल से धोना।
दादाजी ठंड के दिनों में गुनगुने पानी से नहाते हैं।अर्थ : मासिक पाळी संपल्यावर स्त्रीचे स्नान करणे.
उदाहरणे :
स्त्रिया साधारण तीन दिवसानंतर नाहतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
नाहणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naahne samanarthi shabd in Marathi.