पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नारा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नारा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : एखादी संस्था, पक्ष इत्यादिंनी लोकांना आकृष्ट करण्याकरता किंवा आपले ध्येय स्पष्ट करण्यासाठी दिलेले वाक्य.

उदाहरणे : जगातील कामगारांनो एक व्हा हे साम्यवादाचे घोषवाक्य आहे

समानार्थी : घोषवाक्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विशेष सिद्धांत, पक्ष या दल आदि का वह घोष जो लोगों को अपनी ओर आकृष्ट करने के लिए होता है।

समाजवादी कार्यकर्ता सरकार के खिलाफ नारे लगा रहे थे।
घोष, नारा

A favorite saying of a sect or political group.

catchword, motto, shibboleth, slogan

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

नारा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naaraa samanarthi shabd in Marathi.