पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ना हरकत प्रमाणपत्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखादी संस्था, संघटना किंवा काही प्रकरणांमध्ये एखाद्या व्यक्तीद्वारे लागू केलेले एक प्रकारचे कायदेशीर प्रमाणपत्र, ज्यावर कोणीही हरकत घेत नाही.

उदाहरणे : बहुतकरून सरकारी विभागांमध्ये ना हरकत प्रमाणपत्राची गरज भासते.

समानार्थी : एनओसी, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी एजेंसी, संगठन, संस्थान या कुछ मामलों में किसी व्यक्ति द्वारा जारी किया गया एक प्रकार का कानूनी प्रमाण-पत्र जो प्रमाण-पत्र की वाचाओं पर आपत्ति नहीं करता है।

अधिकतर सरकारी विभागों में अनापत्ति प्रमाणपत्र की आवश्यकता पड़ती है।
अनापत्ति प्रमाणपत्र, एनओसी, नो अब्जेक्शन सर्टिफिकेट, नो आब्जेक्शन सर्टिफिकेट

A document attesting to the truth of certain stated facts.

certificate, certification, credential, credentials

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

ना हरकत प्रमाणपत्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naa harkat pramaanapatr samanarthi shabd in Marathi.