अर्थ : भारतातील एक नदी.
उदाहरणे :
असे सांगतात की रुपमती नर्मदेला बघितल्याशिवाय अन्न ग्रहण करत नसे.
समानार्थी : रेवा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत की प्रमुख नदियों में से एक जो अमरकंटक से निकली है।
नर्मदा से निकलने वाला अंडाकार शिवलिंग नर्मदेश्वर कहलाता है।अर्थ : भारतातील गुजरात राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
नर्मदा जिल्ह्याचे मुख्यालय राजपीपळा येथे आहे.
समानार्थी : नर्मदा जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के गुजरात राज्य का एक जिला।
नर्मदा जिले का मुख्यालय राजपिपला शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryनर्मदा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. narmadaa samanarthi shabd in Marathi.