पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नरक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नरक   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / पौराणिक ठिकाण

अर्थ : पौराणिक मान्यतेनुसार मृत्यूनंतर पापी लोकांना यातना भोगण्याचे यमनगरीतील ठिकाण.

उदाहरणे : दुष्टांच्या वाट्याला शेवटी नरक येतो.

समानार्थी : नरकपुरी, नरकलोक, यमपुरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धार्मिक विचारों के अनुसार वह स्थान जहाँ पापियों या दुराचारियों की आत्माएँ दंड भोगने के लिए भेजी जाती हैं।

पापी मरने के बाद नरक में जाता है।
जहन्नुम, दहर, दोज़ख, नरक, नर्क, पापलोक
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : खूपच घाणेरडे किंवा त्रासदायक ठिकाण.

उदाहरणे : दहशतवादामुळे हे शहर आमच्यासाठी नरक बनले आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बहुत ही गंदा या कष्टदायक स्थान।

आतंकवाद की चपेट में आते ही यह शहर हमारे लिए नरक बन गया है।
जहन्नुम, दोज़ख, नरक, नर्क

Any place of pain and turmoil.

The hell of battle.
The inferno of the engine room.
When you're alone Christmas is the pits.
hell, hell on earth, hellhole, inferno, snake pit, the pits
३. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक असुर.

उदाहरणे : नरक हा विप्रचित्तिचा पुत्र होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक असुर।

नरक विप्रचित्ति का पुत्र था।
नरक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

नरक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. narak samanarthi shabd in Marathi.