सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आठ अधिक एक मिळून होणारी संख्या.
उदाहरणे : नवाचा वर्ग सांग.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
आठ और एक के योग से प्राप्त संख्या।
अर्थ : कोणत्याही इंग्रजी महिन्यात येणारी नववी तारीख.
उदाहरणे : पुढच्या महिन्याच्या नऊ तारखेला अब्राहिमचा वाढदिवस आहे.
समानार्थी : नऊ तारीख, ९ तारीख
उदाहरणे : त्याने नऊ दिवस उपास केला
स्थापित करा
नऊ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naoo samanarthi shabd in Marathi.