अर्थ : निर्देशलेल्या काळाच्या पुढे.
उदाहरणे :
माझ्या नंतर तो घरात शिरला.
तो मग येईल.
समानार्थी : उपरांत, मग, मागाहून
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Happening at a time subsequent to a reference time.
He apologized subsequently.अर्थ : एखाद्या गोष्टीच्या नंतर.
उदाहरणे :
विवाहानंतर तो गावी गेला.
नंतर ती यादी दादाला पाठवली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
नंतर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nantar samanarthi shabd in Marathi.