सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : साहस कर्म करणारा.
उदाहरणे : साहसी मुलाने आपल्या जिवावर खेळून अनेक लोकांचे प्राण वाचवले
समानार्थी : धाडसी, निधडा, बहाद्दर, साहसी, हिम्मतवान
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
साहस रखनेवाला या जिसमें साहस हो।
अर्थ : न भिणारा.
उदाहरणे : निर्भय माणूस कोणताही धोका पत्करायला तयार असतो.
समानार्थी : अकुतोभय, धाडसी, निडर, निर्भय, बेडर, बेधडक, भयरहित, साहसी
स्थापित करा
धीट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dheet samanarthi shabd in Marathi.