अर्थ : हत्याराची तीक्ष्ण कड.
उदाहरणे :
ह्या सुरीची धार गेली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : पाणी इत्यादी पातळ पदार्थ वरून पडत असताना दिसणारा दोरीसारखा आकार.
उदाहरणे :
बोट कापले असता ते पाण्याच्या धारेखाली धरावे.
अर्थ : गायी, म्हशी इत्यादींचे दूध काढण्याची क्रिया.
उदाहरणे :
संध्याकाळी धार काढायला गवळी येतो.
समानार्थी : धारा
अर्थ : मध्य प्रदेशातील एक जिल्हा.
उदाहरणे :
धार जिल्ह्यात माझे आजोळ आहे.
समानार्थी : धार जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryअर्थ : वाहणारे अथवा प्रवाहित द्रव.
उदाहरणे :
नदीच्या प्रवाहाला अडवून बांध बनवितात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
धार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhaar samanarthi shabd in Marathi.