अर्थ : निष्काळजीने काम करणारी व्यक्ती.
उदाहरणे :
हे काम त्या धसमुसळ्याच्या हाती देऊ नको.
अर्थ : निष्काळजीपणाने काम करणारा.
उदाहरणे :
तिच्या धसमुसळ्या स्वभावामुळे कोणते ही काम नीट होत नाही.
धसमुसळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhasamuslaa samanarthi shabd in Marathi.