पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धनुर्वेद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धनुर्वेद   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्यात युद्ध, शस्त्र, अस्त्र इत्यादींची माहिती दिली आहे तो उपवेद.

उदाहरणे : परशुरामाने धनुर्वेदाचा सखोल अभ्यास केला होता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

यजुर्वेद का उपवेद जिसमें धनुष चलाने की विद्या का विवेचन है।

द्रोणाचार्य, परशुराम आदि धनुर्वेद के पंडित थे।
अस्त्रवेद, क्षत्रवेद, धनुर्वेद, शस्त्र विद्या, शस्त्र-विद्या, शस्त्रविद्या

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

धनुर्वेद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhanurved samanarthi shabd in Marathi.