अर्थ : एखादे काम करण्यास धडसाने पुढे येणे.
उदाहरणे :
तो निधड्या छातीचा म्हणूनच त्या किर्र रानात रात्रीच्या वेळी एकटा जाण्यास धजावला.
समानार्थी : सरसावणे
धजावणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhajaavne samanarthi shabd in Marathi.