पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील देव्हारा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

देव्हारा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : देवाची मूर्ती ठेवण्यासाठी केलेले लाकडी अथवा धातूचे आसन किंवा मंदिर.

उदाहरणे : आम्ही देव्हारा दिव्यांनी सजवला.
हल्ली दुकानांत लाकूड, संगमरवर इत्यादींचे देव्हारे विकले जातात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लकड़ी, धातु आदि का बना वह मंदिर जिसे लोग अपने घरों में स्थापित करते हैं।

आजकल दुकानों में लकड़ी, संगमरमर आदि के मंदिर बिकते हैं।
मंदिर, मन्दिर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

देव्हारा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. devhaaraa samanarthi shabd in Marathi.