पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील देवदत्त शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

देवदत्त   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : अर्जुनाचा शंख.

उदाहरणे : अर्जुनाने देवदत्त फुंकला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अर्जुन का शंख।

अर्जुन ने देवदत्त को बजाकर युद्ध आरम्भ करने की घोषणा की।
देवदत्त
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : गौतमबुद्धाचा चुलत भाऊ.

उदाहरणे : देवदत्ताच्या बाणाने घायाळ झालेल्या हंसाचे गौतमबुद्धाने रक्षण केले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गौतमबुद्ध का एक चचेरा भाई।

गौतम ने देवदत्त के वाण से घायल हंस की प्राण रक्षा की।
देवदत्त

देवदत्त   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : देवाने दिलेला.

उदाहरणे : प्रतिभा हा ईश्वरदत्त गुण आहे.

समानार्थी : ईश्वरदत्त


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो ईश्वर द्वारा प्रदत्त या दिया गया हो।

मानव जीवन ईश्वरप्रदत्त है।
ईश्वरप्रदत्त, प्रभुप्रदत्त, भगवद्दत्त

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

देवदत्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. devadatt samanarthi shabd in Marathi.