सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अतिवृष्टी किंवा अनावृष्टी होऊन पिके बुडून अन्नाची वाण पडते तो काळ.
उदाहरणे : ज्या राज्यात अकाल पडला तिथे सरकारने मदत पाठवली
समानार्थी : अकाल, अवर्षण, दुर्भिक्ष
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
ऐसा समय जिसमें अतिवृष्टि या अनावृष्टि के कारण अन्न बहुत ही कठिनता से मिले या अन्न की कमी हो।
स्थापित करा
दुष्काळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dushkaal samanarthi shabd in Marathi.