अर्थ : एखाद्याबद्दल मनात घर करून बसलेली अपकाराची तीव्र भावना.
उदाहरणे :
त्याने माझ्याशी उगाचच वैर धरले
समानार्थी : अदावत, डाव, तेढ, दावा, दुशमनकी, दुशमनगरी, दुशमनगिरी, दुश्मनी, वाकडेपणा, वैमनस्य, वैर, वैरभाव, शत्रुत्व
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दुश्मन या शत्रु होने की अवस्था या भाव।
आपसी दुश्मनी को दूर करने में ही भलाई है।दुशमनी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dushmanee samanarthi shabd in Marathi.