पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दुराग्रह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दुराग्रह   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : अयोग्य गोष्टी किंवा कारणासाठी केलेला आग्रह.

उदाहरणे : भांडण मिटवायचे असेल तर दोन्ही पक्षांनी आपले दुराग्रह सोडायला हवेत

समानार्थी : हट्ट, हट्टाग्रह


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी व्यर्थ की या अनुचित बात के लिए आग्रह।

श्यामू का गरीब बाप उसके मोटरसाइकिल खरीदने के दुराग्रह से दुखी है।
अनुचित जिद, दुराग्रह, मूढ़ाग्रह, हठ

Resolute adherence to your own ideas or desires.

bullheadedness, obstinacy, obstinance, pigheadedness, self-will, stubbornness

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

दुराग्रह व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. duraagrah samanarthi shabd in Marathi.