अर्थ : दोन नद्यांच्या चिमटीतील संगमाच्या अलीकडचा प्रदेश.
उदाहरणे :
दोन्ही नद्यांनी वाहून आणलेल्या गाळापासून बनल्याने दुआबातील जमीन अधिक सुपीक असते
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दुआब व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. duaab samanarthi shabd in Marathi.