पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दिव्यदृष्टि शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : दृष्टीआड असणार्‍या वस्तू पाहण्याची मानसिक शक्ती.

उदाहरणे : दिव्यदृष्टिच्या आधारे संजयने धृतराष्ट्राला रणांगणात होत असलेल्या महाभारताचे वर्णन ऐकवित होता.

समानार्थी : दिव्यचक्षु, दिव्यदृष्टी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह मानसिक शक्ति जिसके द्वारा व्यक्ति गुप्त बात, रहस्य आदि को जान लेता है।

संजय अपनी दिव्यदृष्टि के बल पर धृतराष्ट्र के सामने महाभारत का आँखों देखा हाल बता रहे थे।
दिव्य दृष्टि, दिव्य-दृष्टि, दिव्यदृष्टि

The property of being physically or mentally strong.

Fatigue sapped his strength.
strength

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

दिव्यदृष्टि व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. divyadrishti samanarthi shabd in Marathi.