सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एक आणि अर्धा मिळून झालेला.
उदाहरणे : त्याने दीड किलो आंबे आणले. राजापुरी शेरापेक्षा संगमेश्वरी शेर दिडका आहे.
समानार्थी : दिडता, दिढी, दीड
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
एक और आधा।
स्थापित करा
दिडका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. didkaa samanarthi shabd in Marathi.