अर्थ : पुराणानुसार पृथ्वीच्या आठ दिशांना असणार्या आणि तिला आपल्या डोक्यावर उचलून धरणार्या हत्तींपैकी प्रत्येक.
उदाहरणे :
ऐरावत हा दिग्गजांपैकी एक आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : एखाद्या क्षेत्रात खूप मोठा असलेला.
उदाहरणे :
विभागीय कुस्तीच्या सामन्यात अनेक दिग्गज कुस्तीबाज आले होते
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बहुत बड़ा, जाना-माना या भारी।
क्षेत्रीय कुश्ती प्रतियोगिता में कई दिग्गज पहलवान भाग ले रहे हैं।दिग्गज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. diggaj samanarthi shabd in Marathi.