अर्थ : भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक.
उदाहरणे :
दादासाहेब फाळक्यांचा जन्म त्र्यंबकेश्वरमध्ये ३० एप्रिल १८७०मध्ये झाला होता.
समानार्थी : चित्रमहर्षी दादासाहेब फाळके
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक महान व्यक्ति जो भारत में चलचित्र-निर्माण के जन्मदाता थे।
दादा साहब फालके का जन्म त्र्यंबकेश्वर में ३० अप्रैल १८७० ईसवी में हुआ था।दादासाहेब फाळके व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. daadaasaaheb phaalke samanarthi shabd in Marathi.