अर्थ : लहान मुलास दूध पाजण्याकरता ठेवलेली स्त्री.
उदाहरणे :
आई वारल्यावर दाईने त्याचा सांभाळ केला
समानार्थी : उपमाता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : प्रसूतीच्या वेळी बाळंतिणीची सुटका करणारी कुशल स्त्री.
उदाहरणे :
शासनाच्या आरोग्य विभागाने सुइणींना प्रशिक्षण देण्याची योजना हाती घेतली आहे.
समानार्थी : सुईण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दाई व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. daaee samanarthi shabd in Marathi.