सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : लाकडाचा जाड व आखूड तुकडा.
उदाहरणे : त्याने कुत्र्याला काठीने मारले.
समानार्थी : काठी, दंडुका, बडगा, सोटा
अर्थ : ज्याने नगारा वाजवला जातो ती टिपरी.
उदाहरणे : महेश दांड्याने नगारा वाजवत आहे.
समानार्थी : टिपरी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह डंडा जिससे नगारा बजाया जाता है।
A stick used for playing a drum.
अर्थ : ज्यावर पक्षी बसतो तो पिंजर्याच्या आत लागलेला दांडा.
उदाहरणे : पोपट दांड्यावर बसला आहे.
पिंजड़े के भीतर लगा वह डंडा जिस पर चिड़ियाँ बैठती हैं।
A perch on which domestic fowl rest or sleep.
स्थापित करा
दांडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. daandaa samanarthi shabd in Marathi.