सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कठोर वागणूक,अत्याचार,आपत्ती इत्यादीपासून लोकांच्या मनात निर्माण झालेली भीती.
उदाहरणे : अतिरेक्याविषयीचा धाक काश्मीरखोर्यात सर्वत्र आढळतो
समानार्थी : धाक, धास्त, धास्ती, भय
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
बहुत ही कठोर व्यवहारों, अत्याचारों, प्रकोपों आदि के कारण लोगों के मन में उत्पन्न होने वाला भय।
An overwhelming feeling of fear and anxiety.
स्थापित करा
दहशत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dahshat samanarthi shabd in Marathi.