पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दशमी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दशमी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : पंधरवड्यातील दहावी तिथी.

उदाहरणे : आश्विन शुद्ध दशमीला राम अयोद्ध्येला परतले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चान्द्र मास के किसी पक्ष की दसवीं तिथि।

आश्विन शुक्ल दशमी को विजयादशमी का पर्व पूरे भारत में धूम धाम से मनाया जाता है।
दशमी, दशमी तिथि, दसमी

An amount of time.

A time period of 30 years.
Hastened the period of time of his recovery.
Picasso's blue period.
period, period of time, time period
२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : गहू, ज्वारी अथवा बाजरीच्या पिठात दूध घालून तयार केलेली भाकरी.

उदाहरणे : त्याने झाडाच्या सावलीत बसून दशम्या खाल्ल्या

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

दशमी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dashmee samanarthi shabd in Marathi.