पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दलाली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दलाली   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मध्यस्थी करणार्‍याला मिळणारी रक्कम.

उदाहरणे : घर विकत घेतांना दहा टक्के दलाली द्यावी लागली

समानार्थी : अडत, कमिशन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दलाल का पारिश्रमिक।

नया मकान खरीदते समय हमें दस प्रतिशत दलाली देनी पड़ी।
कमिशन, कमीशन, दलाल शुल्क, दलाली, शोभा

The business of a broker. Charges a fee to arrange a contract between two parties.

brokerage
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : अडत्याचे काम.

उदाहरणे : श्याम गाड्यांची दलाली करतो.

समानार्थी : मध्यस्थी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दलाल का काम।

वह दलाली करके काफी पैसा कमा लेता है।
दलाली

The business of a broker. Charges a fee to arrange a contract between two parties.

brokerage
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या व्यापार्‍याचा माल विकून देण्याचे काम.

उदाहरणे : मोहन दलाली करून चांगले पैसे कमवतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

व्यवसाय की वह प्रथा जिसमें व्यवसायी दूसरों का माल अपने यहाँ थोक बिक्री के लिये रखता और उनकी बिक्री होने पर कुछ नियत धन अपने लिये लेता है।

मोहन आढ़त करके अच्छा पैसा कमा लेता है।
आढ़त

The business of a broker. Charges a fee to arrange a contract between two parties.

brokerage
४. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : मालाची विक्री करून देण्याच्या मोबदल्यात मिळणारा पैसा.

उदाहरणे : एक अडत्या व्यापार्‍याकडून दलाली मागत होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

माल की बिक्री कराने के एवज में मिलनेवाला धन।

एक आढ़तिया व्यापारी से आढ़त माँग रहा था।
आढ़त

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

दलाली व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dalaalee samanarthi shabd in Marathi.