अर्थ : राज्यकारभारात विशिष्ट पदी असलेली व दरबारात येऊन बसलेली व्यक्ती.
उदाहरणे :
राजा आल्यावर सर्व दरबारी उभे राहिले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An attendant at the court of a sovereign.
courtierअर्थ : संपूर्ण जातीतील एक राग.
उदाहरणे :
दरबारीकानड्याचे अनेक भेद आहेत.
समानार्थी : दरबारीकानडा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : दरबाराशी संबंधित, विशेष शिष्टाचारास अनुसरून असा.
उदाहरणे :
दरबारी शिस्त त्याच्या अंगी पुरेपूर बाणली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दरबारी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. darbaaree samanarthi shabd in Marathi.