सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दयाळू असण्याचा भाव.
उदाहरणे : दयाळूपणा, प्रेमळपणा हे गुण यांच्या चेहर्यावर चटकन दिसून येतात.
समानार्थी : सहृदयता
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
दयालु होने की अवस्था या भाव।
The quality of being warmhearted and considerate and humane and sympathetic.
स्थापित करा
दयाळूपणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dayaaloopnaa samanarthi shabd in Marathi.