अर्थ : सरकारी कागदपत्रे,पुस्तके इत्यादी बांधावयाचे फडके.
उदाहरणे :
घरासंबंधीची कागदपत्रे पाचव्या क्रमांकाच्या दफ्तरात ठेवली आहेत
समानार्थी : दफ्तर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : पुस्तके, वह्या ठेवण्याची विद्यार्थ्यांची विशिष्ट प्रकारची पिशवी.
उदाहरणे :
बाबांनी मला नवे दप्तर आणले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A bag for carrying school books and supplies.
Found just the right dictionary to fit into his schoolbag.अर्थ : शाळेत जाताना मुले ज्यात पुस्तके-वह्या इत्यादी घेऊन जातात ती वस्तूू.
उदाहरणे :
मुलांनी आल्यावर पूर्ण दप्तर जमिनीवर ओतले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दप्तर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. daptar samanarthi shabd in Marathi.