पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दडुले शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दडुले   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : मैनेएवढा आकाराचा, निळ्या-काळ्या रंगाचा, कपाळावर व खांद्यावर निळे पट्टे, चोच आणि पाय काळे असलेला एक पक्षी.

उदाहरणे : मलबारी कस्तुरिका पहाडी प्रदेश आणि डोंगररांगा येथे आढळतो.

समानार्थी : गोगी, ढपुर्ली, दाबुर्ली, मलबारी कस्तुरिका, मोठी दाबुर्ली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

दडुले व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dadule samanarthi shabd in Marathi.