अर्थ : दगडापासून बनविलेला.
उदाहरणे :
संग्राहलयात बापूंची एक खूप मोठी दगडी मूर्ती आहे.
ह्या विहीरीला दगडी पायर्या आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पत्थर का बना हुआ।
संग्राहालय में बापूजी की एक बहुत बड़ी संगीन मूर्ति थी।अर्थ : दगडी असलेला.
उदाहरणे :
मंदिरापर्यंत जाण्याचा हा एकमेव दगडी रस्ता आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दगडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dagdee samanarthi shabd in Marathi.