पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील त्याज्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

त्याज्य   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : सोडून देण्यास किंवा टाकून देण्यास योग्य.

उदाहरणे : वाईट सवई त्याज्य असतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो त्यागने या छोड़ने योग्य हो।

चोरी, धूर्तता आदि त्याज्य कर्म हैं।
अर्प्य, अवद्य, तजनीय, त्याजनीय, त्याज्य, परित्याज्य, वर्ज्य, हेय

Capable of being discarded or renounced or relinquished.

Abdicable responsibilites.
abdicable
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : वर्ज्य करण्यास किंवा त्याग करण्यास योग्य.

उदाहरणे : दारू, अफू यासारख्या मादक व वर्जनीय पदार्थांचे सेवन करू नये.

समानार्थी : वर्जनीय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

त्यागने या छोड़ने योग्य।

नशीले पदार्थों का सेवन वर्जनीय है।
वर्जनीय

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

त्याज्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tyaajy samanarthi shabd in Marathi.