सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वाळणार्या तेलांमध्ये रंगद्रव्ये कालवून बनवलेला रंग.
उदाहरणे : चित्रकलेत जलरंग तसेच तैलरंग ह्या दोन्हींचा वापर होतो.
समानार्थी : ऑईल पेंट
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह रङ्ग जिसका माध्यम सूखने वाला तैल होता है।
Paint in which a drying oil is the vehicle.
स्थापित करा
तैलरंग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tailarang samanarthi shabd in Marathi.