पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तेरावा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तेरावा   नाम

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : मृताच्या तेराव्या दिवशी करावयाची क्रिया.

उदाहरणे : आज आजोबांचा तेरावा आहे

समानार्थी : तेरावे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के मरने के दिन से तेरहवें दिन का कृत्य जिसमें पिंडदान होता है, और ब्राह्मण आदि को भोजन करा के घर के लोग शुद्ध होते हैं।

आज नानीजी की तेरही है।
तेरहवीं, तेरही, तेरहीं

तेरावा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : गणनाक्रमात तेरा ह्या स्थानी येणारा.

उदाहरणे : वयाच्या तेराव्या वर्षी त्याने घर सोडले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गणना में तेरह के स्थान पर आने वाला।

मुझे तेरहवीं मंजिल पर जाना है।
13वाँ, तेरहवाँ, १३वाँ

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

तेरावा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. teraavaa samanarthi shabd in Marathi.