अर्थ : दहा अधिक तीन मिळून होणारी संख्या.
उदाहरणे :
तेरा चोक किती?
अर्थ : इंग्रजी महिन्यातील तेराव्या दिवशी येणारी तारीख.
उदाहरणे :
ह्या महिन्याच्या तेराला होळी आहे.
समानार्थी : तेरा तारीख
तेरा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. teraa samanarthi shabd in Marathi.