सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : रात्री आकाशात चमचमणारे प्रकाश पुंज.
उदाहरणे : सूर्यास्त झाल्यावर आकाशात तारे चमकतात
समानार्थी : चांदणी, तारा, तेजोगोल, नक्षत्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
आसमान में दिखाई देने वाले स्थिर खगोलीय पिंड जो रात को चमकते नज़र आते हैं।
Any celestial body visible (as a point of light) from the Earth at night.
अर्थ : अभिनय करणारी स्त्री.
उदाहरणे : मधुबाला एक सुंदर नटी होती
समानार्थी : अभिनेत्री, नटी
अभिनय करनेवाली स्त्री।
A female actor.
स्थापित करा
तारका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taarkaa samanarthi shabd in Marathi.