अर्थ : बांबूच्या कामट्यांना गवत, पाने लावून तयार केलेले झोपडीचे दार.
उदाहरणे :
रागावलेले ज्ञानदेव ताटी लावून घरात एकटेच बसून राहिले
अर्थ : कामट्यांच्या चौकटीस गवत, पाने इत्यादी बांधून दार, खिडकी, कुंपण, भिंत इत्यादिकांस लावण्यासाठी केलेले आच्छादन.
उदाहरणे :
दारावरील ताटी बाजूला करून त्याने झोपडीत प्रवेश केला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Framework consisting of stakes interwoven with branches to form a fence.
wattleताटी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taatee samanarthi shabd in Marathi.