पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तांबट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तांबट   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : तांब्याची भांडी तयार करणारी एक जात व त्या जातीतील व्यक्ती.

उदाहरणे : आईने तांबटाकडून ताम्हण घेतले

२. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : चिमणीपेक्षा थोडा मोठा, गवती हिरव्या रंगाचा, हनुवटी आणि गळा पिवळा असलेला, वड, पिंपळ अशा फळे असलेल्या झाडावर बसून सतत टोक टोक असा आवाज करणारा एक पक्षी.

उदाहरणे : वडाच्या झाडावर तांबटांचा थवा आला

तांबट   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : तांबटासंबंधी किंवा तांबटाचा.

उदाहरणे : मोहन भांडी खरेदी करण्यासाठी तांबट बाजारात गेला होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ठठेरा संबंधी या ठठेरे का।

वह बरतन खरीदने के लिए ठठेरी बाजार गया है।
ठठेरी
२. विशेषण / वर्णनात्मक / रंगदर्शक

अर्थ : तांब्याच्या रंगाचा.

उदाहरणे : कुंभार खेळण्याला तांबट रंगाने रंगवित आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तांबे के रंग का।

कुम्हार खिलौने को तामड़े रंग में रंग रहा है।
तामड़ा, पिंग, पिंगल, पिङ्ग, पिङ्गल

Of something having the color of copper.

copper colored, coppery

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

तांबट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taambat samanarthi shabd in Marathi.