सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चालताना वा उभे राहताना जमिनीला टेकणारा पायाचा खालचा भाग.
उदाहरणे : उन्हात अनवाणी चालल्याने माझे तळवे भाजले
समानार्थी : तळवा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
पैर के नीचे की ओर का वह भाग जो चलने में पृथ्वी पर पड़ता है।
The underside of the foot.
स्थापित करा
तळपाय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. talpaay samanarthi shabd in Marathi.