सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तलवार धारण केलेली व्यक्ती.
उदाहरणे : तलवारधारीने तलवारीने सापाचे दोन तुकडे केले.
समानार्थी : असिधारी, तलवारधारी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह जो तलवार धारण किए हो।
Someone skilled at fencing.
अर्थ : तलवार धारण केलेला.
उदाहरणे : ते तलवारधारी योध्ये एकमेकांसोबत सारखे भांडत असतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो तलवार धारण किए हो।
स्थापित करा
तरवारधारी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taravaardhaaree samanarthi shabd in Marathi.