सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जो तपासला गेला आहे असा.
उदाहरणे : तपासलेल्या उत्तरपत्रिका वेगळ्या ठेवा.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो जाँचा गया हो।
Tested and proved to be reliable.
अर्थ : तपासणी झालेला.
उदाहरणे : तपासलेले यंत्र बाजारात पाठवण्यात आले.
समानार्थी : परीक्षित
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसकी जाँच या परीक्षा की गई हो।
स्थापित करा
तपासलेला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tapaaslelaa samanarthi shabd in Marathi.