सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आकाराने लहान जातीचा घोडा.
उदाहरणे : भीमथडीचे तट्टू प्रसिद्ध आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक प्रकार का छोटा या नाटा घोड़ा।
Any of various breeds of small gentle horses usually less than five feet high at the shoulder.
अर्थ : घोड्याचे पिल्लू.
उदाहरणे : शिंगरू घोड्याच्या जवळच उभे होते.
समानार्थी : शिंगरू
घोड़े का नर बच्चा।
A young horse.
स्थापित करा
तट्टू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tattoo samanarthi shabd in Marathi.