अर्थ : समुद्र तटाच्या सुरक्षिततेसाठी जबाबदार असलेल्या सुरक्षादलाचा सदस्य.
उदाहरणे :
तटरक्षकाने ताबडतोब बुडणार्या माणसाला वाचविले.
अर्थ : समुद्र तटाच्या सुरक्षिततेसाठी जबाबदार असलेला सुरक्षादल.
उदाहरणे :
तटरक्षक दूरून येणार्या जहाजावर नजर ठेवून आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
तटीय जल में समुद्री यातायात की सुरक्षा के लिए जिम्मेदार सेना की सुरक्षा बल।
तटरक्षक की दृष्टि दूर से आ रहे जहाज़ पर टिकी है।A military service responsible for the safety of maritime traffic in coastal waters.
coastguardतटरक्षक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tatarakshak samanarthi shabd in Marathi.